Marathi Department

The department of Marathi was established in June 1995, Marathi is a language subjects given as S.L. for all Faculties and the optional for Arts faculty. The department faculty Dr. Madhav Raghoji Jadhav is the Head of the department. He is Asstt. Professor and research guide (SRTMU Nanded). His research area of specialization is Gramin Sahitya. Seven students are awarded Ph.D. degree under his guidance. also published 45 research papers and 12 Books. The faculty of the department Sow Sandhya Ashokrao Rangari. Her research area of specialization is Dalit Sahitya. She has published 07 Books.

The faculty is attending academic seminars, conferences, workshops, Orientation course, Refresher courses and short term course and presented the research work, actively participate in Sahitya Sammelan.

The department is alert about the student progression and always helps to them to choose right career.

मराठी विभाग

महाविद्यालयात मराठी विभागाची स्थापना सप्टेंबर -१९९५ मध्ये झाली. कला वाणिज्य व विज्ञान शाख्येत व्दितीय भाषा आणि  कला शाख्येतील प्रथम, व्दितीय व तृतिय वर्ष वर्गात ऐच्छिक विषय म्हणून मराठी विषय शिकविला जातो. मराठी विभागात सघ्या डॉ. माधव राघोजी जाधव  शैक्षणीक वर्ष १९९५ पासून सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतात. डॉ. माधव राघोजी जाधव यांनी ४५ संशोधन पेपर व १२ ग्रंथ प्रकाशित केले आहेत. तसेच यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा  विद्यापीठाकडून संशोधक मार्गदर्शक मान्यता असून यांच्या मार्गदर्शनाखाली ७विद्यार्थ्यांनी संशोधन कार्य पूर्ण केले असून त्यांना  विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी प्राप्त झालेली आहे. सौ. संध्या अशोकराव रंगारी हया सन-२००५ पासून सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतात. यांनी ०७ ग्रंथ प्रकाशित केले आहेत.

मराठी विभागातील अध्यापकाकडून शैक्षणिक ओरीयंटेशन कोर्स, रिफरेशर कोर्स, शॉर्ट टर्म् कोर्स पूर्ण केले जातात तसेच सेमीनार, कॉन्फरन्स, वर्कशॉप व संशोधन पेपर सादरीकरण केले जाते.

मराठी विभागातील अध्यापकाकडून विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रगतीसंबंधी सतत मदत केली जाते आणि मार्गदर्शन केले जाते.