छत्रपती शाहू शिक्षण संस्थेचे आदरणिय अध्यक्ष डाॅ.कृष्णराव कोंडबाराव पाटील जरोडेकर साहेब यांच्या मातोश्री श्रीमती सुभद्राबाई कोंडबाराव पाटील यांचे स्मृतिप्रीत्यर्थ नारायणराव वाघमारे महाविद्यालयात गेल्या एकोणविस वर्षांपासून वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येते त्याप्रमाणेच याही वर्षी दिनांक 23 सप्टेंबर २०२४ रोजी आयोजन करण्यात आलेआहे. तरी मराठवाडय़ातील सर्व वरीष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्याचे स्वागत. आपणास या स्पर्धेत भाग घेता येईल.

Ghar Ghar Tiranga Programm.13.08.2023 to 15.08.2023

date:14.08.2023

Miskil Kavita  Programm on 22.03.2023

Programmee on 16-09-2022

Alumn

N.S.S. Day-2021

 

Convocation-2021

Financial Literacy through Bank of Maharashtra, Akhada Balapur.